२६ तोळे सोने हस्तगत: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)
शहरात विविध ठिकाणी सोन्याचे दागिने वापरणार्या महिलांना लक्ष्य करून झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांपैकी १५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक करून सुमारे २६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
No comments:
Post a Comment