Saturday, 28 July 2012

बचत गटाच्या कारभाराचे धिंडवडे

बचत गटाच्या कारभाराचे धिंडवडे: पिंपरी -&nbsp महापालिकेच्या महिला बचत गटांकडून आणि महिला बालकल्याण योजनांतून विविध योजनांद्वारे कशी लूट चालते, याचे जळजळीत वास्तव महापौर मोहिनी लांडे आणि सत्ताधारी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका शमीम पठाण यांनीच सांगितल्याने महिला बचत गटांच्या भरगच्च मेळाव्यात खळबळ उडाली.

No comments:

Post a Comment