Saturday, 28 July 2012

पिंपरीत रात्रीच्या अंधारात ...

पिंपरीत रात्रीच्या अंधारात ...:
आता अधिकाऱ्यांना अघोषित रात्रपाळी?
बाळासाहेब जवळकर
जकात विभागाच्या भरघोस उत्पन्नावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची श्रीमंती अवलंबून आहे. जकात चुकवून जाणाऱ्या वाहनांची भरारी पथकाकडून मोठय़ा प्रमाणात धरपकड होत असली तरी जकातचोरांचा सुळसुळाट कायम आहे.जकात अधीक्षकांचे कडक धोरण आणि दंडात्मक कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्या जकातचोरांनी  दिवसाऐवजी रात्रीच्या अंधारात कोटय़वधींचा माल शहरात आणण्याचा ‘उद्योग’ सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.
altRead more...

No comments:

Post a Comment