पिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यास महापालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. शहरातील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीसाठी मोशी डेपोतील यंत्रणेची क्षमता वाढविण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment