पिंपरी - शहरातील झोपडपट्ट्या व लगतच्या परिसरात अनधिकृत नळजोड घेऊन पाण्याची सर्रास चोरी होत आहे. त्यामुळे गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे महापालिकेने नळजोड नियमित करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. त्याला आता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


No comments:
Post a Comment