एमपीसी न्यूज – दस-याच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक 2 चिखली येथे घंटागाडी सुरु करण्यात आली. या घंटागाडीचे उदघाटन महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. समाजसेविका सोनम रवी जांभुळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्यावचीने प्रभागात कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही घंटागाडी सुरु केली. यावेळी स्विकृत सदस्य दिनेश यादव, नगरसेविका सारीका बो-हाडे, नितीन बो-हाडे आदी उपस्थित होते. सोनम रवी


No comments:
Post a Comment