चिखली – सुर, ताल आणि भक्तीरसाने तृप्त करणारे अभंग अशा वातावरणात चिखली परिसरात विजयादशमी साजरी करण्यात आली. विजया दशमीच्या शुभमुहुर्तावर सर्वांगीन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत परीक्षा केंद्र असलेल्या अथर्व संगीत विद्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:
Post a Comment