एमपीसी न्यूज – शहरासाठी पाणी उचलत असलेल्या पवना नदीवरील नवीन रावेत बंधारा बंधावा , अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, नविन बांधणेबाबत नुकताच पावसाळा संपलेला आहे. पवना धरण १०० टक्के भरलेले आहे. तरी सुध्दा शहरामध्ये काही भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई आतापासूनच जाणवू


No comments:
Post a Comment