पिंपरी – अण्णासाहेब मगर स्टेडियमला दिलेल्या जागेच्या मोबदल्यात कामगार कल्याण मंडळाला जागा देण्यास महापालिकेला विसर पडला आहे. महापालिकेने करारानुसार दोन भूखंड मंडळाला द्यावेत अन्यथा संतप्त कामगार मगर स्टेडीयमचा ताबा घेतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

No comments:
Post a Comment