Saturday, 11 August 2012

वेताळनगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32208&To=5
वेताळनगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई
पिंपरी, 7 ऑगस्ट
भर पावसाळ्यात महापालिकेच्या वतीने वेताळनगर मधील पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवर असलेल्या पाच झोपड्या, दोन कार्यालये आणि एक दारुचे दुकान हटविण्यात आले आहे. या कारवाईत दोन कुटुंबे मात्र उघड्यावर आली आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी (ता.7 ) दुपारी ही पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

No comments:

Post a Comment