Saturday, 11 August 2012

क्रेडाईतर्फे मोफत आरोग्य तपासणी

क्रेडाईतर्फे मोफत आरोग्य तपासणी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने क्रेडाई पुणे मेट्रोने मोशी येथे बांधकाम मजुरांची मुले आणि गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्याचा सुमारे तीनशेहून अधिक जणांनी लाभ घेतला.

No comments:

Post a Comment