अध्यात्मातही खोटेपणा वाढला - डॉ. देखणे:
पिंपरी / प्रतिनिधी
केवळ राजकारणात नव्हे तर इतर क्षेत्रातही भ्रष्टाचार आहे. राजकारण्यांपेक्षाही अधिक खोटे बोलणारी मंडळी अन्य ठिकाणी आहेत, असे सांगून अध्यात्मासारख्या पवित्र क्षेत्रातही खोटेपणा वाढला असल्याची खंत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केली.
Read more...
No comments:
Post a Comment