दिघीत तुफान दगडफेक: भोसरी । दि. ८ (वार्ताहर)
महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम हटाव मोहिमेविरोधात बुधवारी दिघीत जनतेचा उद्रेक झाला. माजी सैनिकाचे घर पाडल्याने शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. पथकातील जेसीबीवर दगडफेक करून कामगारांसह मनपाच्या अधिकार्यांना जमावाने अक्षरश: हाकलून लावले.
No comments:
Post a Comment