http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32232&To=6
'पवना जलवाहिनी'वरील स्थगिती आदेश उठविण्यासाठी महापालिकेची शासनाकडे याचना
पिंपरी, 8 ऑगस्ट
पावसाळ्याच्या कालावधीत चार महिने पवना जलवाहिनीद्वारे आणि आठ महिने पारंपरिक पद्धतीने रावेत बंधा-यातून पाणी उचलण्यास हरकत नसल्याचा अहवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आशा पल्लवित झाल्या असून या प्रकल्पावरील स्थगिती आदेश उठविण्याचे विनंतीपत्र महापालिकेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.
No comments:
Post a Comment