Saturday, 11 August 2012

विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन यंदाही जुन्याच गणवेशावर

विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन यंदाही जुन्याच गणवेशावर: पिंपरी-चिंचवडमध्य महापालिकेच्या शाळा सुरूहोऊन दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षीही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन जुन्याच गणवेशांवर साजरा करावा लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या साहित्य वाटपाच्या या घोळामुळे पालक वर्गात नाराजीचा सुर आहे.

No comments:

Post a Comment