Saturday, 11 August 2012

स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना दिलासा

स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना दिलासा: केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांकडून आकारले जाणारे मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार असून, त्यांच्याकडून केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी सांगितले.

No comments:

Post a Comment