बालिकेचा विनयभंग: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)
शिकवणीतील मुलीला सोडण्याच्या बहाण्याने घरी येऊन शिक्षिकेच्या पतीने तिचा विनयभंग केला. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. कासारवाडीत राहणार्या संबंधित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय भोसले (रा. कासारवाडी) याच्यावर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment