Saturday, 11 August 2012

मंदीचा ट्रान्सपोर्टला फटका

मंदीचा ट्रान्सपोर्टला फटका: औद्योगिक मंदीची झळ आता निगडीतील उद्योगनगरीत असलेल्या ट्रान्सपोर्टनगरीलाही बसत आहे.विविध प्रकारच्या मालाची ने-आण करण्यासाठी या ट्रान्सपोर्टनगरीतून मालवाहतूक करण्यात येते. मात्र, सध्या कंपन्यांमधील उत्पादन मंदावल्याने त्याचा फटका या व्यवस्थेलाही बसत असून ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या नियंत्रणाखाली चालणार्या सुमारे दीड हजार गाड्या मालाअभावी जैसे थेच आहेत.

No comments:

Post a Comment