Monday, 19 March 2018

उद्योगनगरीने उभारली सामाजिक बांधिलकीची गुढी

पिंपरी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडव्याचा सण पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (दि. 18) उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विविध प्रबोधनात्मक उपक्रमही घेण्यात आले.

No comments:

Post a Comment