पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघराचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोत वाहतूक कामाची निविदा नियमबाह्य आहे. या कामासाठी सर्वसाधारण सभेची मान्यताच घेण्यात आलेली नाही; तसेच ठेकेदार, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी “रिंग’ करून जास्त दर मंजूर केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment