पिंपरी - भविष्यनिर्वाह निधी विभागाच्या (पीएफ) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यालयांच्या केंद्रीकरणाचा विचार पीएफ विभागाने सुरू केला आहे. त्यासाठी हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीकडे ३.४७ एकर जमिनीची मागणी केली आहे. ही जमीन उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी पीएफ विभागाला अत्याधुनिक कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करता येणार आहे.
No comments:
Post a Comment