पुणे - मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागा मिळण्याचे ग्रहण अद्याप सुटण्याची शक्यता नाही. धान्य गोदामातील सध्याच्या शासकीय कार्यालयांसाठी पर्यायी जागांची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत जागा देता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

No comments:
Post a Comment