गुढीपाडव्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात रविवारी शोभायात्रा आयोजित करण्यात आली. पारंपरिक पोशाख घालून ढोल ताशांच्या गजरात व केरळी वाद्यवृंदाच्या साथीने पुरुष, महिला व लहान मुलांनी या स्वागत यात्रेत सहभाग नोंदवला. भारतीय संस्कृती मंच व विकास महासंघाच्यावतीने निघालेल्या यमुनानगर मधील शोभायात्रेतील हि छायाचित्रे.

No comments:
Post a Comment