Wednesday, 5 September 2012

राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीला मुहूर्त

राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीला मुहूर्त: पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी सूचना केल्यानंतर शहर महिला कार्यकारिणी सोमवारी (३ सप्टेंबर) जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी जाहीर करायला तीन वर्षानंतरचा मुहूर्त लागला.

No comments:

Post a Comment