Wednesday, 5 September 2012

पाणीपट्टीसाठी अभय योजना

पाणीपट्टीसाठी अभय योजना: पाणीपट्टीची बिले थकविलेल्या ग्राहकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार थकबाकीदारांना दुप्पट, तिप्पट दराच्या दंडाऐवजी सरसकट पद्धतीने दंड आकारण्यात येणार असून, त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार असल्याचा दावा आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी केला.

No comments:

Post a Comment