http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32946&To=5
कलासागरच्या वर्धापनदिनानिमित्त 5 सप्टेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम
पिंपरी, 4 सप्टेंबर
टाटा मोटर्स कंपनीतील कामगारांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 20 ऑगस्ट 1972 रोजी स्थापन करण्यात आलेली कलासागर संस्था चाळीस वर्षाची यशस्वी वाटचाल करून यंदा 41 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त येत्या 5 ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रसिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment