पाणीबिलांच्या 'अभय योजने'तून निम्मी थकबाकी माफ होणार ; आयुक्तांची आता नळतोड कारवाई
पिंपरी, 3 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने थकीत पाणीबिलांच्या वसुलीसाठी 'अभय योजना' लागू केली आहे. त्यानुसार थकबाकीमध्ये 50 टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. बेकायदा बांधकामांवर हातोडा उगारणा-या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आता अनधिकृत नळतोड कारवाई हाती घेण्याचा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment