Wednesday, 5 September 2012

आरक्षणांचे नाही रक्षण

आरक्षणांचे नाही रक्षण: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एक हजार १६१ हेक्टर आरक्षण क्षेत्रापैकी केवळ २९९ हेक्टर क्षेत्र ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले असून, आजपर्यंत ८६२ हेक्टर क्षेत्र ताब्यात नसल्याने त्याभोवती अतिक्रमणांचा विळखा तयार झाला आहे. विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर तब्बल सतरा वर्षानंतर महापालिका प्रशासनाने आरक्षणांची यादी नागरिकांच्या माहितीसाठी वेबसाइटवर प्रसिद्ध केली असून, हा प्रकार उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment