Saturday, 7 April 2018

खिळेमुक्‍त झाडांसाठी ज्येष्ठ नागरीक सरसावले

निगडी –जाहिराती लावण्यासाठी ठोकण्यात आलेले लहान-मोठे खिळे आणि तारांपासून झाडांची मुक्‍तता करण्याच्या अभियानास पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. ज्येष्ठ नागरीक देखील मोठ्या उत्साहाने झाडांमध्ये खोलवर घुसलेले खिळे काढत आहेत.

No comments:

Post a Comment