चौफेर न्यूज – नवी सांगवीतील 20 जेष्ठ नागरिक दररोज सकाळी पहाटे साडेचारपासून फेमस चौक, शिवनेरी चौक, एम के चौक, गोविंद गार्डन, कोकणे चौकापर्यंत आठ किलो मीटरचा पायी प्रवास करतात. वाटेने गौळणी, भारुडे, खंडोबाची गाणी, देवीची गाणी, अभंग टाळ्या वाजवत चालत जातात.
No comments:
Post a Comment