पिंपरी (Pclive7.com):- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्त्व गाजविणा-या सहा महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिध्द हॉकीपटू आणि सुसाईड प्रिव्हेन्शन संस्थेच्या संचालिका अरनवाझ दमानिया आणि इनरव्हील जिल्हा ३१३ च्या जिल्हा अध्यक्ष डॉ. सावित्री रघुपती यांच्या उपस्थित हा विशेष सन्मान सोहळा चिंचवडमधील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये पार पडला.
No comments:
Post a Comment