Saturday, 7 April 2018

पीएमपीला “व्हीएचएमएस’ सिस्टिम

चालकांना ड्रायव्हिंगची शिस्त लागणार
“व्हीएचएमएस’द्वारे कोणत्या बसमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे समजणार आहे. तसेच ही ऑनलाइन सिस्टिम असल्याने चालक कशा प्रकारे वाहन चालवत आहे, कोणत्या ठिकाणी कोणत्या गिअरवर गाडी चालवत आहे, याचीही माहिती मिळणार आहे. अनेकदा पीएमपीएलचे चालक बसची चुकीच्या पद्धतीने चालवितात. त्यामुळे बसचा मेन्टनन्स वाढतो. हे प्रकार या सिस्टिमुळे बंद होणार आहे. ही सिस्टिम बसमध्ये बसविल्यानंतर चालकांना ड्रायव्हिंगची शिस्त लागणार असून त्यांच्या रॅश ड्रायव्हिंगलाही काही प्रमाणात आळा बसणार आहे.

No comments:

Post a Comment