– 20 प्रकारच्या प्रशिक्षण योजनांचा समावेश
– महापालिकेने प्रशिक्षण संस्थांकडून मागवल्या निविदा
– महापालिकेने प्रशिक्षण संस्थांकडून मागवल्या निविदा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. अत्याधुनिक व्यवसाय प्रशिक्षणाची कास धरुन महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी ज्ञान कौशल्य वाढ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये ज्वेलरी मेकींगपासून नर्सरी टिचर्स सारख्या विविध 20 प्रकारच्या प्रशिक्षण योजना महापालिकेने आखल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांकडून निविदा मागवल्या आहेत.
No comments:
Post a Comment