Saturday, 7 April 2018

सीएसआरअंतर्गंत पिंपरी होणार कौशल्य विकास सेंटर – पक्षनेते एकनाथ पवार

विविध क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पिंपरी-चिंचवड महापालिका कौशल्य विकास उपक्रम राबविणार आहे. पिंपरीतील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमातीत महिलांसाठी हे कौशल्य विकास सेंटर सुरू केले जाणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment