Saturday, 7 April 2018

शिवसृष्टी उद्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानात महापालिका उद्यान विभाग व पालिका प्रशासनाकडुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे आता शिवसृष्टी उद्यान व येथील परिसर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आला आहे.

No comments:

Post a Comment