Saturday, 7 April 2018

पदपथांवर पथारीवाल्यांचे अतिक्रमण

मोशी – पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असतानाच मोशी, प्राधिकरण, स्पाईन रस्ता, गवळी माथा ते नेहरुनगर येथील रस्त्यांवर पथारीवाले व रद्दी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव धोक्‍यात घालूनच या रस्त्यांवरुन चालावे लागत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment