पिंपरी – सध्या सुरु असलेल्या पिंपरी ते स्वारगेट या दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या पिंपरी स्थानकाच्या जागेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती मेट्रोचे उपअभियंता बापू गायकवाड यांनी शुक्रवारी (दि.24) पत्रकार परिषदेत दिली. तसेच मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी महामार्गालगतच्या चार जागा उपलब्ध करुन करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment