काम सुरू असताना अपघात झाल्यास तातडीच्या उपचारांसाठी निर्णय
पुणे – मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तैनात करण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात उपचार मिळावेत, यासाठी या मेट्रो मार्गावरील रूग्णालये महामेट्रोशी संलग्न करण्यात येणार आहेत. ही माहिती व या मार्गाचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:
Post a Comment