Sunday, 26 November 2017

'आयटी' उद्योगाला चार 'एफएसआय'

पुणे : माहिती तंत्रज्ञान उद्योगाला (आयटी) वाढीच्या दिशेने नेण्याकरिता राज्य सरकारने आणखी एक पाऊल उचलले असून, या उद्योगातील कंपन्यांना जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः जागतिक पातळीवरील कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी या उद्योगाला आता तीनऐवजी चार 'एफएसआय' देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा निर्णय घेतल्यास आयटी उद्योग वाढून रोजगारनिर्मिती होण्याची आशा राज्य सरकारला आहे. 

No comments:

Post a Comment