Sunday, 26 November 2017

उद्योगनगरीत वाहन तळाचा “गोरख धंदा’

पैशाची अवैध लूट : “पे ऍण्ड पार्क’चा बोजवारा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर “स्मार्ट’ झाले, मोठे उड्डाणपूल आणि लांबलचक आकर्षक रस्त्यांनी पै पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र शहराची आ वासून उभी असलेली सर्वांत मोठी समस्या म्हणजे अपुऱ्या वाहनतळाची. याच संधीचा फायदा घेत शहरात खासगी व महापालिकांच्या जागेवर अतिक्रमण करून वाहन तळाच्या नावाखाली गोरखधंदा सुरू आहे.

No comments:

Post a Comment