Sunday, 26 November 2017

हसत खेळत मुलांना स्पर्श ज्ञान

भोसरी – इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेत सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श (गुड अँड बॅड टच) या कार्यसत्रात हसत खेळत स्पर्श मुलांना समजण्यासाठी स्पर्शज्ञान कार्यशाळेचे आयोजन यु. एस. के. फाउंडेशन आणि रिफ्लेक्‍शन सेंटर यांच्या वतीने करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment