Sunday, 26 November 2017

संपूर्ण शहरात राबविणार ई-कचरा संकलन महाभियान

पिंपरी – शहरात ई-कचरा (निरुपयोगी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू)ही दुर्लक्षित बाब असल्यामुळे त्याचे घातक परिणाम आज शहराच्या सार्वजनिक आरोग्यावर जाणवू लागले आहेत. ही बाब गंभीरतने हातळण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए)या सामाजिक संस्थेने पुढकार घेतला आहे.

No comments:

Post a Comment