Sunday, 26 November 2017

बांधकाम कामगारांना अत्यावश्‍यक वस्तुंचा हातभार!

पिंपरी – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या राज्यातील बांधकाम कामगारांना सात अत्यावश्‍यक वस्तुंचे वाटप केले जाणार आहे. मंडळाकडे नव्याने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना देखील याचा लाभ घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment