Sunday, 26 November 2017

शहरातील पेट्रोल पंपांवरही सीएनजी पंप

पुणे- शहरात सध्या सीएनजी पंपाची संख्या तोकडी असल्याने वाहनांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. त्यातच आता शहरात सीएनजीवरील दुचाकीलाही हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. तसेच शहर व लगतच्या पेट्रोल पंपांवरही सीएनजी पंप सुरू करण्याबाबत प्रस्ताव असून त्याबाबत प्रयत्न केला जाणार असल्याचे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज येथे सांगितले.

No comments:

Post a Comment