Sunday, 26 November 2017

हॉटेल व्यावसायिकांसाठी सोमवारी कार्यशाळा

पिंपरी – शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिक, आईस्क्रिम पार्लर व अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने येत्या सोमवारी (दि. 27) अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment