Sunday, 26 November 2017

अबब ! महापालिकेचे रुग्णालय, शौचालय चोरीला?

भूमी व जिंदगी विभागाचे दुर्लक्ष : खासगी मालकांचा पालिका मालमत्तेवर कब्जा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या “जाऊ तिथं खाऊ’ या भूमिकेमुळे भ्रष्टाचाराच्या प्रमाणात वाढ होत असून आता पालिकेची मालमत्ताही गायब होवू लागली आहे. पालिकेच्या भूमी व जिंदगी विभागातील अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे शगुन चौकातील पिंपरी वसाहत रुग्णालय, सार्वजनिक शौचालयाची मालमत्ता चोरीला गेली आहे. या मालमत्तेवर एका खासगी मालकाने कब्जा करुन स्वतःची स्थावर मालमत्ता तयार केली आहे, तसेच त्याने इमारत भाड्याने देत लाखो रुपयांचा मलिदा लाटत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड नगररचना भूमापन

No comments:

Post a Comment