Sunday, 31 December 2017

Industries told to chime in on smart city plan

Pimpri Chinchwad: The civic body has asked corporate offices and industries to give their presentations on various facilities to be incorporated in the smart city project.
They have been asked to give inputs on kiosks, surveillance, smart water and sewerage management, Wi-Fi access, parking, lighting and environment, transport bus information system, command and control centre, smart city cellphone app, and optical cabling (city network backbone).

Pune: BJP witnessed historic victory; Metro, PMRDA gained steam

IT WAS a historic year for the BJP in Pune and Pimpri-Chinchwad, where the party came to power in both civic bodies after defeating the NCP.

PCMC panel takes aim at illegal hoardings

Pimpri Chinchwad: The civic standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation has reiterated the need for a policy dealing with illegal hoardings and encroachments on footpaths and cycle tracks in the twin township.
Corporators have repeatedly asked the civic administration to remove illegal hoardings and also impose fines on officials who fail to take action in this regard.

PMPML to act against private vehicles using BRTS lanes

PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) chief Tukaram Mundhe has warned of action against private vehicles entering dedicated lanes for buses.
Mundhe said on Saturday private vehicles entering Bus Rapid Transit System (BRTS) lanes would face stringent action, including confiscation. The seized vehicles would be auctioned as per the provisions in the motor vehicle rules.

Maha-Metro starts transplantation of trees in Pimpri area

With the Pune Metro Rail project progressing at a fast pace, the Maha Metro Rail Corporation Limited has undertaken transplantation of trees affected by the project in Primpri-Chinchwad area.

A tree that was uprooted from Kasarwadi area was transplanted in Vallabhnagar on Thursday.

नागरी सुविधा केंद्रात “असुविधां’चा सामना

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोईसाठी जागोजागी नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरु करण्यात आले आहे. मात्र, शहरातील सर्वच महा ई सेवा केंद्रातील आधार मशीन बंद असल्याने नागरीकांचा लोंढा महापालिकेतील नागरी सुविधा केंद्राकडे येत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच नागरीक आधारच्या कामकाजासाठी रांगा लावून सुविधा केंद्राच्या बाहेर बसत आहेत. मात्र येथील असुविधांमुळे नागरिकांच्या मनस्तापात भर पडत आहे.

भाजी विक्रेत्यांकडून फुटपाथ, रस्ता हायजॅक!

वाकड – काळेवाडी फाटा ते पिंपरी रस्त्यावर रहाटणी चौकात अनधिकृत फळ भाजी विक्रेते, हाथगाडी, किरकोळ विक्रेत्यांकडून फुटपाथ आणि रस्ते अक्षरश: हायजॅक होत असल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे वाहतूक कोंडीमुळे अतोनात हाल होत असून नागरिकांना येथून चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील भाजी मंडईचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आयुक्‍तांचे डॉक्‍टरांना “इंजेक्‍शन’!

पिंपरी – महापालिका रुग्णालयातील अंतर्गत वादाचा परिणाम रुग्ण सेवेवर होवून पालिकेची बदनामी होवू लागली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिक्षक आणि प्रस्तावित महाविद्यालयाचे कामकाज पाहणाऱ्या डॉक्‍टरांना एकत्रित बोलावून दोघांना आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी खडेबोल सुनावले आहेत. तसेच यापुढे वाद केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

कल्याणकारी योजनांसाठी 24 हजार अर्ज

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी 1 एप्रिल ते 28 डिसेंबर 2017 पर्यंत पालिकेकडे 23 हजार 931 अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

RERA brings promises of reforms and transparency, but sales continue to stutter

प्राधिकरणातील समस्यांसाठी नागरिक व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र

निगडी प्राधिकरण भागात होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासाठी आयुक्तांना दिले निवेदन

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण भागात अवजड वाहनांची वाहतूक वाढत आहे. यामुळे ध्वनी व वायू प्रदूषण व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी निगडी प्राधिकरण भागातील नागरिकांनी सोशल मीडियाचा उत्तम वापर करत एनपीआरएफ (निगडी प्राधिकरण रहिवासी फोरम) नावाचा व्हाट्स अप ग्रुप बनविला आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर प्राधिकरण परिसरातील समस्या मांडल्या.

Pimpri : प्राधिकरणातील समस्यांसाठी नागरिक व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र

[Video] किवळे रोडवर महापालिकेच्या नवीन पाईप कापून चोरी


पिंपरी चिंचवड महापालिकेने पवना प्रकल्पातील पाणी उचलण्यासाठी नवीन पाईप आणून किवळे रोडवर महापालिकेने ठेवले आहेत परंतु त्याच नवीन पाईप कापून चोरी करत असल्याचे समोर आले आहे

दुर्मिळ पक्ष्यांसाठी अधिवास विकसित करा

पिंपरी – पवना, मुळा नद्यांच्या सुंदर नैसर्गिक मध्यावर वसलेल्या आणि पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनी सांगवी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवास विकसित करण्यात यावा, अशी मागणी शिवशक्ती व्यायाम मंडळाने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

ग्रंथालयांना अर्ज करण्याचे आवाहन

पिंपरी – निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील दोन ग्रंथालयांना पुस्तक रुपाने मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रंथालयांनी अर्ज करावेत, असे आवाहन सावरकर मंडळातर्फे करण्यात आले आहे.

विलीन झालेल्या बॅंकांचे चेकबुक होणार बाद

नव्या आयएफएससी कोडसह मिळणार नवे चेकबुक
नवी दिल्ली – स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीन झालेल्या सहयोगी बॅंकांचे चेकबुक 31 डिसेंबर 2017 पर्यंत बदलणार आहेत. जुने चेकबुक 31 डिसेंबरनंतर चालणार नाहीत. विलीनीकरणानंतर या बॅंकांचा आयएफएससी कोड बदलला आहे. त्यामुळे नव्या आयएफसी कोडसह नवीन चेकबुक घेणे ग्राहकांना बंधनकारक आहे.

कोट्यावधींचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजप शहराध्यक्षांचा कांगावा – संजोग वाघेरे

महिला सक्षमीकरणाच्या व्यासपीठाला खोडा घालण्याचा डाव
 चौफेर न्यूज –  एकीकडे कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार करायचा आणि दुसरीकडे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेत 35-40 लाख बचत करण्याचा आव आणायचा प्रकार भाजप शहराध्यक्षांनी केला आहे.पुर्वी पवनाथडी जत्रा स्वतःच्या कार्यक्षेत्रात घेण्यासाठी आटापिटा करीत होते.मात्र आता भाजप मध्ये गेल्यानंतर महिला सक्षमीकरणात येणाऱ्या खर्चात बचत होत असल्याचा साक्षात्कार झाला आहे, असा आरोप पिंपरी- चिंचवडचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. याबाबत वाघेरे यांनी निवेदन जाहीर केले आहे.

ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक – रमेश सरदेसाई

चौफेर न्यूज – प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणा-या फसवणुकीबाबत व अन्याया विरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजुन घेणे आवश्यक आहे. असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. भोसरी येथील स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने व्याख्यान देताना ते बोलत होते. 

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

पिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याकरिता तळीरामांवर कारवाईकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. आतापासूनच “ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह’ ची मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी घेतले कमांडो प्रशिक्षण

पिंपरी – इनर व्हील क्‍लब ऑफ निगडी प्राईड व कमांड स्पेशल फोर्स औंध यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कमांडो प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात झाला. शिबिरात एकूण 180 विद्यार्थी सहभागी झाले, त्यामध्ये 120 मुलींचा सहभाग होता.

महापालिकेच्या स्वच्छतागृहात मद्यपींचा अड्डा

पिंपरी – कासारवाडी नदीपात्रालगतच स्मशानभूमीला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छतागृहात गेल्या 7 ते 8 वर्षांपासून पडीक पडलेल्या स्वच्छतागृहात मद्यपींचा अड्डा भरत आहे. परिसरातही हॉटेल, गॅरेज तसेच दुकाने असल्याने या परिसरात सायंकाळच्यावेळी फिरणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

Saturday, 30 December 2017

Gas pollution adverse across four cities in Maharashtra

In a news that should worry every right thinking citizen regarding the state of environment, Thane and Navi Mumbai are among the four cities of Maharashtra that figure in the top-10 hot-spot list for Nitrogen Oxide (NO2) gas pollution, according to a recent report by the Centre for Science and Environment (CSE), India, which was released in Delhi on Wednesday. The other cities that are making the cut are Pune and Pimpri Chinchwad.

एम्पायर इस्टेट रॅम्पला रहिवाश्यांचा विरोध कायम; आंदोलनाच्या पवित्र्यात

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलासाठी दोन रॅम्प एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ उतरविले जाणार आहेत. त्याला येथील रहिवाश्यांचा विरोध आहे.  रॅम्पबाबत आज (शुक्रवारी) महापालिका सहशहर अभियंता राजन पाटील यांनी बैठक घेतली. त्यावेळी रॅम्प रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी रहिवाश्यांनी दर्शविली आहे.

सावधान…! शहरातील हॉटेल्स ‘डेंजर झोन’ मध्ये

परवाना नूतनीकरण निकष बदलले : फायर ऑडिटही लांबणीवर, ग्राहकांवर सुरक्षेची ‘संक्रात’
पुणे – ग्राहकांचा सर्वाधिक राबता असलेल्या अमृततुल्य ते पंचतारांकित हॉटेलांवर “संक्रात’ कोसळण्याची चिन्हे आहेत. या हॉटेलांच्या सुरक्षेच्या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण बंधनकारक असतानाही महापालिका आणि अन्न व सुरक्षा प्रशासनाने या नूतनीकरणासाठी त्यांना सवलत दिली आहे. नव्या नियमानुसार या नूतनीकरणासाठी तीन ते पाच वर्षांचा कालावधी निश्‍चित केला आहे. त्यामुळे या हॉटेल्सचे वर्षाकाठी होणारे फायर ऑडिटही लांबणीवर पडले आहे. नव्या निकषांमुळे हे हॉटेल आणि विशेषत: ग्राहक “डेंजर झोन’ मध्ये आले आहेत.

साडेतीन लाख मद्य परवान्यांचे वाटप

पिंपरी – पुणे जिल्ह्यात यंदा 31 डिसेंबरच्या सेलीब्रेशनसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 3 लाख 67 हजार परवाने वाटले आहेत. 25 ते 28 डिसेंबरला सहा मोठी कारवाई केली असून यामध्ये 10 लाख 50 हजार रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे पोलीस उप अधीक्षक फुलपगारे यांनी दिली.

West Pune rises in popularity charts

Most of our planned actions are based on some sort of facts. Buying a house is definitely a premeditated activity which needs a thorough think-through. Keeping aside the needs of a buyer, the two factors that can be pinpointed would probably be ‘where are the other buyers buying’ and ‘where can I get more options.’

West Pune rises in popularity charts

Sewage plants, pump houses to get solar power panels

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to install solar panels at 13 sewage treatment plants and 27 pump houses at an estimated cost of Rs 75 lakh.

अखेर पवनाथडीचे नियोजन फिस्कटले

पिंपरी – भाजपच्या कार्यकाळातील पहिली पवनाथडी जत्रा भरविण्याचे नियोजन फिस्कटले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी तातडीने ही पवनाथडी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी काही कार्यक्रम रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. मात्र, यावेळी त्यांच्या बाजुलाच बसलेले महापौर नितीन काळजे यांनी सूचक मौन बाळगले होते.

घोटाळा नव्हे अनियमितता

आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना २०१६ मध्ये दिलेल्या विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर चौकशी समितीच्या अहवालावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित दोन अधिकाऱ्यांना समज आणि पाचशे रुपयांचा दंड वसुलीचे आदेश दिले आहेत.

मेट्रो प्रकल्पासाठी नवे वर्ष महत्त्वपूर्ण

वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मेट्रोच्या कामाला नव्या वर्षांत आणखी गती मिळणार आहे. वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी नवे वर्ष महत्त्वाचे ठरणार असून पुढील बारा महिन्यांत भुयारी मार्ग आणि अन्य वाहतूक सुविधा एकमेकांशी जोडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वर्षांत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला वेग मिळणार हे निश्चित झाले आहे.

प्रदूषणाचा विळखा

चिखली - महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे कुदळवाडी, चिखली, तळवडे, मोशी परिसरात अनधिकृत भंगार व्यवसाय फोफावला आहे. तिथे जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भावी पिढीला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे.

नाशिक फाटा ते हिंजवडी “एसी’ बस सेवा?

पिंपरी – महापालिकेच्या नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळून महसूलातही वाढ होवू लागली आहे. याकरिता नाशिक फाटा ते हिंजवडी वातानुकूलित बस सेवा सुरु करण्याबाबत स्थापत्य बीआरटीएस विभागाकडून आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानूसार आयुक्‍तांनी काही सुचना करुन वातानुकूलित (एसी) बस सेवा सुरु करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेत लवकरच वातानुकूलित बस सेवा मिळणार आहे.

“शॉप ऍक्‍ट’ परवान्यांची “दुकानदारी’

पिंपरी – महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनिअम 1948 अंतर्गत चिंचवड स्टेशन येथील दुकान निरीक्षक कार्यालयातून व कार्यालयाच्या भोवताली असलेल्या दलालांकडून ग्राहकांकडे परवागींसाठी अडीच ते तीन हजार रुपयांची मागणी दिवसाढवळ्या केली जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनाही टेबलाच्या खालून “फुल ना फुलाची पाकळी’ दिल्याशिवाय परवाना निघत नसल्याचे दैनिक “प्रभात’ च्या “स्टिंग ऑपरेशन’ मध्ये समोर आले. याच “शॉप ऍक्‍ट’ कार्यालयाच्या तक्रारी थेट मंत्रालयापर्यंत गेल्या आहेत.

[Video] पालिकेसमोर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे 'कचरा फेको' आंदोलन

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात कच-याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगर आणि म्हेत्रेवस्ती या परिसरातील कचरा गेल्या अनेक दिवसांपासून उचलला जात नव्हता. त्यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त झाले होते. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे आणि ग्रामस्थांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आज (शुक्रवारी) 'कचरा फेको' आंदोलन केले. 

शहरात आणखी पंधरा हजार स्वच्छतागृह

पिंपरी – हागणदारी मुक्त शहरचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यात यशस्वीपणे प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी शहरामध्ये आजअखेर 8 हजार 477 वैयक्तीक घरगुती टॉयलेट्‌स बांधली आहेत. त्यातील 3 हजार 665 शौचालये ही चालू वर्षात बांधली आहेत. 2018 मध्ये आणखीन 15 हजार वैयक्तीक शौचालये बांधण्यात येणार आहेत. शौचालयांचा मुद्दा स्वच्छ सर्व्हेक्षणात गुणात्मक दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली.

नागरिकांत देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ऑन लाईन सरकारी स्पर्धा

नवी दिल्ली – लोकांमध्ये विशेषत: युवावर्गात देशभक्ती भावना जागृत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक स्पर्धा आयोजित केली आहे. भारतीय लष्करातील परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र अशा पुरस्करांसंबंधी माहितीबाबत ही स्पर्धा आहे. 1 ते 10 जानेवारीपर्यंत ऑन लाईन चालणाऱ्या या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 1 लाख रुपये आहे. ही स्पर्धा म्हणजे जणू तुमच्या देशभक्तीचीच परीक्षा आहे.
या स्पर्धेसाठी असलेले (www.gallantryawards.gov.in) हे पोर्टल 15 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात आले आहे.

पुणे-लोणावळा दुपारची लोकल महिनाभर रद्द

पुणे – पुण ते लोणावळा रेल्वे मार्गावर 1 जानेवारी2018 पासून महिनाभर दुपारच्यावेळात तीन तास मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळात सुटणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. लोणावळा रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही अभियांत्रिकी कामेसुद्धा करावी लागणार आहेत. ही कामे दुपारच्या वेळात तीन तास चालणार आहेत. त्यामुळे या वेळात धावणाऱ्या लोणावळा लोकल बंद राहतील.

Pimpri-Chinchwad: Transformation of Pune's satellite city


Is it right time to invest in Pune realty market?

Airports have a high potential to push real estate growth as they are massive infrastructural developments which can lead to economic growth. History says that business activities flourish in not just in one particular location but in its surrounding areas as well.

Is it right time to invest in Pune realty market?

Is Pune a good investment bet?

Q;I am planning to buy in Chinchwad and want to know about this locality and price trends here. Please advice.

A;The first quarter of this year saw the price appreciation of 4.7 per cent in Chinchwad. Properties are available in the range of Rs 5,100-8,200 per sq ft. Rental values are in the price bracket of Rs 12,000 to 24,000 which may vary depending upon the property type and amenities. This area is located in the North-West and is well-connected to the center of the city via the Old Pune-Mumbai Highway. It boasts of established social infrastructure which includes shopping malls, schools, hospitals and banks. It is also becoming a popular destination for both buyers and investors in Pune.   

नॅक मूल्यांकनाकडे पाठफिरवणाऱ्या महाविद्यालयांना ‘अभय’

राज्य शासनाच्या कारवाईच्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाकडून हरताळ

पुणे – पुणे विभागातील 317 विनाअनुदानित तत्वावरील वरिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ 20 महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहेत. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याबाबत राज्य शासनाने गेल्या सात वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना ‘अभय’ मिळत आहे.

Friday, 29 December 2017

[Video] मी आयुक्त बोलतोय । स्वच्छ सर्वेक्षण 2018

"स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे दिनांक 4 जानेवारी पासून संपूर्ण देशभरात सुरु होणार आहे. आपले शहर जर या सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आणायचे असेल तर..." (माननीय आयुक्तांचे नागरिकांना उद्देशून आवाहन, जरूर ऐका आणि इतरांना शेअर करा)

Environment-friendly measures to prompt property tax concessions

PIMPRI CHINCHWAD: As a part of the Swachh Bharat Abhiyan, ideal housing societies in Pimpri Chinchwad will get significant property tax concessions if they undertake environment-friendly measures like garbage segregation, rainwater harvesting, water recycling, tree plantation and installation of solar panels.

Citizens choke on fumes as air quality takes a beating

une: Are you finding it difficult to breathe? Blame the poor air quality in the city, which hit a low on Thursday. The quality of air has turned 'orange' on the pollution index — an indication of a serious health alert. Pollutant PM 2.5 (particulate matter) values were the highest on Thursday, as illustrated by data from the Indian Institute of Tropical Meteorology's (IITM) System of Air Quality Forecasting and Research (SAFAR). On Thursday, the city's air quality index (AQI) touched 200, which classified as 'poor'.

PCMC aims to better cleanliness ranking

Pimpri Chinchwad: Municipal commissioner Shravan Hardikar has urged civic officials to help Pimpri Chinchwad improve its ranking under the Swachh Bharat Abhiyan cleanliness survey.

Maharashtra, India's biggest waste producing state, turns a corner

When it comes to managing huge piles of waste, Maharashtra, India’s most urbanised state, has a mammoth task at hand. With over 23,449 tonne of solid waste generated daily in urban areas, it is the country’s biggest waste generator.

स्वच्छता सर्वेक्षणात प्रथमस्थानी येण्याचा उद्योगनगरीचा निर्धार

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर येण्याचा निर्धार उद्योगनगरीने केला आहे.

जैव कचरा प्रकल्प 'चक्रव्यूहात'

निगडी - नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक असणारा जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प टिपिकल सरकारी लाल फितीत अडकला आहे. तब्बल दहा वर्षांनंतरही महापालिकेचा हा प्रकल्प नियोजित मोशीत सुरू होऊ शकला नाही. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या आवारातील हा प्रकल्प आता लोकवस्तीत आल्याने त्याचे स्थलांतर करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्‍यक बनले आहे.

महाराष्ट्रात स्वच्छ वॉर्ड अभियान स्पर्धा

मुख्यमंत्र्यांची घोषणा ः विजेत्या शहरांना मिळणार बक्षिसे 
1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान राबविणार स्पर्धा 
मुंबई – केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राचा क्रमांक अग्रस्थानी राहावा आणि आपली शहरे स्वच्छ राखावीत यासाठी राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पहिल्या शंभर क्रमाकांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा समावेश व्हावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम शहरांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“रेरा’ महापालिकेच्या पथ्यावर!

बांधकाम पूर्णत्व दाखले वितरणात वाढ : 1,690 इमारतींना परवानगी
पिंपरी – बिल्डरांना रेरा कायद्यांतर्गत जुन्या व नव्या प्रकल्पांची नोंदणी करण्याचे शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार नोंदणी झालेल्या यापुर्वीच्या 235 बांधकामांना पुर्णत्वाचे दाखले दिले आहेत. तसेच गेल्या अकरा महिन्यात शहरात तब्बल 1 हजार 690 नवीन बांधकामांना परवानगी दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने चालू आर्थिक वर्षांत 369 कोटी महसुलाच्या ठेवलेल्या उद्दिष्टापैकी 289 कोटी रुपये पालिका तिजोरीत जमा झाले आहेत. उर्वरीत शिल्लक 80 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पुर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांनी दिली.

निगडी-दापोडी बीआरटीच्या चाचणीला मुहूर्त

पिंपरी – निगडी-दापोडी बीआरटीएस बस सेवा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असून त्या अनुषंगाने आयआयटीने दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 जानेवारी 2018 रोजी या मार्गावर बस सेवा सुरु करण्यासाठी पीएमपीएमएल बसची चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

PMPML traffic manager suspended; fourth senior official to face action

Sunil Gawli, traffic manager of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML), was suspended on Thursday over his alleged absenteeism. PMPML CMD Tukaram Mundhe suspended Gawli for “remaining absent from services from December 6” without informing his seniors. However, some PMPML officials contradicted the CMD’s claim, and said Gawli was unwell and had even submitted an application for sick leave.

पाकीटमारांमुळे प्रवासी त्रस्त

पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी आदी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना दररोज जाणवणाऱ्या समस्यांबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. रेल्वे स्थानकांवर विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एक्‍स्प्रेस ट्रेनसाठी थांबे, लोकलच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्याबाबतची वृत्तमालिका आजपासून प्रसिद्ध करीत आहोत. 

Pune division officials grapple with trespassing on rail tracks


[Video] पुणे मेट्रो प्रकल्पातील बाधित वृक्ष हलविण्यास सुरुवात


मेट्रोच्या प्रकल्पातील बाधित झाडांचे परत वृक्ष रोपण सुरू नासिक फाट्या जवळील कासारवाडी येथील 7 वर्षाचे मोहगणी (खाया भारतीय नाव) नावाचे झाड हलविण्यास सुरुवात

विश्व हिंदू परिषद शहराध्यक्षपदी शरद इनामदार

चिंचवड – विश्व हिंदू परिषद पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी शरद इनामदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या सभेमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

विशेष पोलीस ठाण्याचा प्रस्ताव लाल फितीत

पिंपरी – शहरातील अनधिकृत बांधकामावरील कारवाईसह अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी पोलीस बंदोबस्त महापालिकेला अत्यावश्‍यक आहे. अनेकदा अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोलीस खात्याकडून मिळणाऱ्या बंदोबस्तावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक विशेष पोलीस ठाणे आणि चार प्रभागात चार पोलीस चौकी निर्माण करावी, असा प्रस्ताव महापालिकेने नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे मान्यतेसाठी पाठवला होता; परंतू सदरील प्रस्तावास अद्याप शासनाची मान्यता न मिळाल्याने तो लाल फितीत अडकला आहे.

पवनाथडीतील “स्टॉल्स’साठी सोडत

पिंपरी – महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेली उत्पादने विक्री करण्यासाठी भरविण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेतील स्टॉल वाटपासाठी उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) सोडत काढण्यात आली.

“वेस्ट सेग्रीगेशन’चे गुण वाढवण्यासाठी प्रयत्न

पिंपरी – स्वच्छ भारत अभियानअंतर्गत हागणदारी मुक्त शहरसाठी सार्वजनिक व घरगुती शौचालये बांधणे, रस्ते सफाई, कचरा संकलन आणि व्यवस्थापन अशा आरोग्याशी निगडीत मुद्यांसह ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत होत नसल्यामुळे स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये पालिका नापास होणार असल्याचा सविस्तर आढावा दैनिक “प्रभात’ने घेतला होता. त्याची दखल आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे.

Thursday, 28 December 2017

सुसंस्कृत शहरांत ‘हॉर्न’ची विकृती

पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडच्या कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही वेळी वाहनांचे कर्कश ‘हॉर्न’ ऐकायला मिळतात. शांतता भंग करणाऱ्या आणि शेजारून जाणाऱ्यांच्या काळजात ‘धस्स’ करणाऱ्या ‘हॉर्न’ची विकृती शहरांत वाढीस लागली आहे. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे, ना प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओचे. ना महापालिका प्रशासनांना काही देणे-घेणे, ना प्रदूषण नियंत्रण महामंडळाला. विकृत ‘हॉर्न’चा त्रास मात्र, सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या काही प्रातिनिधिक प्रसंगावरून ‘हॉर्न’ची विकृती अधिक अधोरेखित होते. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध घालणे आवश्‍यक आहे.

वृत्ती बदलायला हवी

निगडी - एका बाजूला शहराची गौरवशाली ऐतिहासिक वाटचाल आणि दुसरीकडे अशांत वर्तमान काळ अशी स्थिती सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झाली आहे. सामाजिक स्वास्थ्य विविधांगांनी बिघडत आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मानसिकता बिघडविणारे ‘हॉर्न’ वाजविण्याची विकृती. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे सतत, विनाकारण आणि वरच्या पट्टीत वाजणारे चित्रविचित्र ‘हॉर्न’ असंस्कृतपणाचे दर्शन घडवितात. ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून ‘हॉर्न’ वाजवत वेडीवाकडी वाहने चालविली जातात, ही वृत्ती बदलायला हवी.

A New Year resolve: Pune Metro may take off in a year’s time

Pimpri-Dapodi route on Corridor One will be first one to get green signal: MAHA-Metro

Pune metro, Pune metro trial, Pimpri-Dapodi route, Pune transport, Pune news

Police have little idea about animal rights, say activists

Police have little idea about animal rights, say activists

वाहनतळांसाठी आरक्षित जागा विकासाचा प्राधिकरणाचा निर्णय

प्रस्तावाला प्राधिकरण सभेने नुकतीच मंजुरी दिली.

…अखेर मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला सुरुवात

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोशीतील दशक्रिया विधी घाटाच्या कामाला अखेर सुरुवात झाली. त्यासाठी स्थायी समितीने ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दशक्रिया विधी घाटाचे काम सुरु झाल्यामुळे मोशीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

औषध भांडार विभागात घडतयं काय?

पिंपरी – महापालिकेच्या वैद्यकीय औषध भांडार विभागातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची औषध व विविध उपकरणांची खरेदी करण्यात येते. त्याच भांडार विभागाचे मुख्य व्यवस्थापक गेल्या पाच महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यांनी रजेवर असतानाच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज पाठविला आहे. परंतु, ते कोठे व कोणाच्या संपर्कात आहेत. याबाबत त्यांचे कुटुंबीयही काहीच सांगत नाहीत. त्यामुळे नेमकं काय घडलंय? अचानक रजा घेवून स्वेच्छानिवृत्ती मागतली आहे. याबाबत वैद्यकीय आणि पालिका प्रशासनाने कमालीची गोपनियता ठेवली आहे. याविषयी संबंधित अधिकारी माहिती देत नसल्याने वैद्यकीय भांडार विभागात नेमकं घडतय काय? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

“इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कामगारांची विभागणी

पिंपरी – महापालिकेच्या “इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रस्ते व गटर्स साफसफाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या 529 कामगारांची विभागणी करून त्यातील 253 कामगारांना “क’ आणि “ह’ तर उर्वरीत 276 कामगारांची नेमणूक “इ’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील साफसफाई कामासाठी केली आहे. याकरिता पूर्वीच्याच निविदा रक्कमेत हे काम नवीन ठेकेदारासोबत करार करून देण्यात आले आहे. याबाबत मांडलेल्या ऐनवेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

SC: Prove gram panchayats as developed as municipal areas

Pune: The Supreme Court recently told the owners of around 250 closed liquor establishments in the jurisdiction of gram panchayats to prove their areas were as developed as municipalities for the rollback of highway alcohol ban in those places.

पीपीएफ, एनएससीच्या दरात 0.2 टक्के कपात

नवी दिल्ली – विविध छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय बुधवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार पीपीएफ आणि एनएससीसारख्या छोट्या बचत योजनेवरील व्याजदरात 0.2 टक्के कपात करण्यात आली आहे. ही कपात जानेवारी ते मार्च 2018 या त्रैमासिक दरम्यान लागू राहणार आहे. मात्र वरिष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षाच्या बचत योजनांसाठी व्याजदर 8.3 टक्केच कायम राहणार आहे.

बालचमूंनी भरवला “आठवडे बाजार’

चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कै. विठ्ठलराव सखाराम सोनवणे प्राथमिक शाळा क्रमांक 93 मध्ये ग्राहक दिनानिमित्त आठवडा बाजार भरला होता.

दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान

– पशुप्रेमी मच्छिंद्र तापकीर यांची सतर्कता
पिंपरी – काळेवाडी-तापकीरनगर मधील पशूप्रेमी तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ गव्हाणी घुबडास जीवदान मिळाले.

“लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट’चा उच्छाद

पिंपरी – मागील भागात पुणे-बंगळूरू द्रूतगती महामार्गावर सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटची माहिती घेतली. मात्र, शहराच्या विविध भागांत “लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट’ ला उधाण आल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांमध्ये खुणावणारे “लॉज’चे बोर्ड दिसले की याठिकाणी लो प्रोफाईल सेक्‍स रॅकेट सक्रीय असल्याचे समजण्यास हरकत नाही, एवढी परिस्थिती बिकट झाली आहे.

[Video आरबीआयचा पिंपरीतील एचडीएफसी बँकेला दणका…!

पिंपरी (Pclive7.com):- नियमानुसार सर्व देयक रक्कम देऊन क्रेडीट कार्ड बंद केल्यानंतरही एचडीएफसी बँकेकडून निगडी प्राधिकरण येथील एका ग्राहकाला वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात होते. त्यासाठी बचत खात्यातील रक्कमही परस्पर खात्यातून काढून घेण्यात आली होती. बँकेच्या या मनमानी कारभाराबद्दल पोलीस व रिजर्व बँकेकडे ग्राहकाने तक्रार करताच आरबीआयने तक्रारीची दखल घेत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे इंगळूण येथील आदिमाया माध्यामिक शाळेला ई लर्निंग संच भेट

जुन्नर तालुक्यातील इंगळूण या दुर्गम व आदिवासी पाड्यावरील आदिमाया माध्यामिक शाळेला रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांनी रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थ यांच्या सहाय्याने नुकताच एक ई लर्निंग संच भेट दिला. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे प्रेसिडेंट रो. विलास गावडे, रो. सतीश आचार्य, रो. वैजयंती आचार्य, रो. वसुधा गावडे,  महेश ढोले, शाळेचे मुख्याध्यापक मारुती ढोबळे, शाळेचे इनामदार सर व विद्यार्थी उपस्थित होते.

पिंपरीत बनावट शॅम्पू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

केसांतील कोंडा कमी करण्यासाठी ब्रँडेड शॅम्पू वापरत असाल तर सावधान...पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट ब्रँडेड शॅम्पू बनविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भंगारातून जमा केलेल्या बाटलीत केमिकल टाकून शॅम्पू विकणाऱ्या या टोळीतील चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी डव्ह, सनसिल्क, हेड अँड शोल्डर आणि लॉरियल आदी नामवंत कंपनीचे बनावट शॅम्पू जप्त केले आहेत.

हलगीच्या गजरात खंडोबाची पालखी मिरवणूक

निगडी – आकुर्डी येथील खंडोरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. खंडेरायास अभिषेक करण्यात आला. वाजंत्री व हलगी पथक तसेच ढोल ताशा या वाद्यांच्या गजरात श्रींच्या काठीची व पादुकांची मिरवणूक काढण्यात आली.

Wednesday, 27 December 2017

वाकड रोड “पोस्टरमुक्‍त’

पिंपरी – अनधिकृत फ्लेक्‍सबाजी करुन परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्या “पोस्टर’बाजांना भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी चांगलाच दणका दिला आहे. वाकड रोड परिसरातील बेकायदा पोस्टर स्वत: यंत्रणा राबवून मंगळवारी हटवण्यात आले. त्यामुळे अनधिकृत पोस्टर लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आधार एक आजोळ

अमित भिडे, झी मीडिया, मुंबई : एक अस्फुट हुंदका एका बाळाचा... आईच्या ओढीचा, आईच्या कुशीत विसावण्यासाठी फुटलेला... पण आईच त्याला सोडून निघून गेलेली... आई जग सोडून निघून गेली नाही तर आई त्याला या जगात जन्मतः एकट्याला सोडून गेलेली... कुठे तरी कचराकुंडीपाशी तो सापडतो... जगला काय मेला काय, त्याच्या आईला आपली झालेली चूक लपवण्यासाठी, निस्तरण्यासाठी त्याच्यासाठी कचराकुंडीच दिसते... 

ब्लॉग : आधार एक आजोळ

नाशिक फाटा ते मोशी “मेट्रो’ धावणार?

“डीपीआर’ तयार करा: आमदार लांडगे यांच्या सूचना
पिंपरी – पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी या मार्गावर मेट्रो सुरु करावी. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना केल्या आहेत.

...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले

राज्य कोणी ही करत असो, प्रत्येक शहरात एक शंकर आणि त्याचा नंदी असतो...! या नंदीला शंकराने आपल्या पेक्षा मोठे होऊ देऊ नये अशी सर्वांची इच्छा असते...! त्या इच्छेचा मान राखत हा काल्पनिक सोहळा...!)

ब्लॉग : ...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले

एकीकडे उत्पन्नवाढीचे सूत्र दुसरीकडे उधळपट्टीचा धडाका

गेल्या काही दिवसांपासून पालिका आयुक्तांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.

पवनाथडी जत्रेची ‘उत्सवी’ उधळपट्टी

हजारोंच्या संख्येने गर्दी होणाऱ्या पवनाथडीत ‘हवशे-नवशे-गवशे’ सगळे झाडून सहभागी होतात.

रॉबिनहूड आर्मीने दिले ८०० बेघरांना कपडे

ही 'रोटीबँक' अनेक बेघर नागरिकांची भूक भागवत आहे.

‘सब-वे’ ठरणार रहदारीचा ‘नीट-वे’

पिंपरी - महापालिकेने पुणे-मुंबई रस्त्यावरील दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) प्रवेशद्वारासमोर भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सेवा रस्त्याने वाहतूक वळवली असून, ती सुरळीतपणे सुरू आहे. येत्या दहा महिन्यांत म्हणजे सप्टेंबर २०१८ पर्यंत ‘सब-वे’चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा होणार आहे.

विकास कामांचे “थर्ड पार्टी टेक्‍निकल ऑडिट’

पिंपरी – विकासकामांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी त्यांचे “थर्ड पार्टी टेक्‍निकल ऑडिट’ (त्रयस्थ तांत्रिक लेखा तपासणी) करणे राज्य सरकारने आठ वर्षापूर्वी बंधनकारक केले आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

प्रस्तावित रिंग रोडच्या केवळ दहा टक्‍के जागेचा ताबा?

चिंचवड – सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या प्रस्तावित एचसीएमटीआर रिंग रोडबाबत घर संघर्ष समितीने एक मोठा दावा केला आहे. समितीने पालिकेसोबत केलेल्या पत्र व्यवहारात खुलासा झाला आहे की, या जवळपास 26 किलो मीटरच्या प्रस्तावित रोड पैकी केवळ 2254.84 मीटर म्हणजे केवळ अडीच किलो मीटरचा रस्ताच पालिकेच्या ताब्यात आहे, असा खुलासा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगर रचना उपसंचालकांच्या पत्राद्वारे झाला असल्याचा दावा समितीने केला आहे.

डांबरीकरण केलेल्या रस्त्याची पुन्हा खोदाई

पिंपरी – महापालिकेने दोन आठवड्यांपूर्वीच डांबरीकरण केलेला रस्ता खोदण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून नवीन केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे निर्माण होत असून त्याचा वाहन चालकांना व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वल्लभनगर आगारात “शिवशाही’ दाखल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड येथील वल्लभ नगर आगारातूनही एस. टी. महामंडळाच्या सात शिवशाही बस धावणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना शिवशाही बस सेवा मिळणार आहे. शिवाय या बसमध्ये लवकरच वाय-फाय सुविधा देखील दिली जाणार आहे. आगारात बसची संख्या कमी असल्याने शिवशाहीमुळे आगारावरील काही अंशी ताण कमी होणार आहे.

धूलिकणांचा अर्भकांवरही परिणाम

पुणे - जन्मत: येणारे व्यंग आणि प्रदूषण यांचा जवळचा संबंध असल्याचे धक्कादायक तथ्य नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. गर्भधारणापूर्व एक महिना आणि गर्भधारणेनंतर एक महिन्यात प्रदूषणाशी संबंध आल्यास जन्माला येणाऱ्या बाळां

स्वच्छ सर्वेक्षणाचा खेळखंडोबा?

पिंपरी – एकीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरात स्वच्छ सर्वेक्षणाची जोरदार तयारी सुुरु आहे, तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या जाहिरात एजन्सीने बस स्टॉप, सार्वजनिक ठिकाणी, विविध वृक्षांना खिळे ठोकून जाहिरातीचे लावल्या जात आहेत. तसेच मराठी चित्रपटाची भिंत्तीपत्रके (पोस्टर) अनेक भागात चिकटविली जात असून काही विद्युत खांबाला देखील पोस्टर लावण्यात आलेली आहेत. या अनधिकृत जाहिरातीमुळे शहराचे विद्रुपीकरण वाढले असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

अस्वच्छतेने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण त्रस्त

पिंपरी – नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु रुग्णालयातील स्वच्छता गृहांची दूरवस्था, पिण्याच्या पाण्याचे कुलर अपुरे, रुग्णांचे बेडशीटची दुर्गंधी यासह अनेक गैरसोयीमुळे रुग्णांसह नातेवाईक त्रस्त झाले आहेत. याकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी दुर्लक्ष केले आहे. सुमारे 300 बेडचे रुग्णालय आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज 800 ते 100 रुग्ण उपचारास घेण्यास येतात, मात्र रुग्णालयातील विविध विभागातील सोयी-सुविधांची वानवा, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, बेडवरील गादी, बेडशीटची दुर्गंधी अशा अनेक प्रकारच्या गैरसोयी आहेत.

कासारवाडीत इंग्रजी शाळेसाठी नवीन इमारत

पिंपरी – कासारवाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंग्रजी शाळेसाठी इमारत बांधण्यासाठी नगरसेवक श्‍याम लांडे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले. येत्या मंगळवार दि. 26 ला स्थायी समिती सभेपुढे हा विषय मंजुरीसाठी ठेवणार आहे.

विविध योजनांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि गरजू महिलांना 10 जानेवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत नगरसेवक विलास मडिगेरी यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केलेली मागणीला यश आले आहे.

लाभार्थ्यांसाठी योजनांच्या अटी व शर्तीत बदल?

पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातून महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, मागासवर्गीय मुला-मुलींना मोफत सायकल आणि महिलांना स्वयंरोजगारातून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी मोफत ड्रायव्हींग प्रशिक्षण देणाऱ्या योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, शिवणयंत्र व मोफत सायकल वाटप योजनेत थेट अर्थसहाय्य दिले जात आहे. त्या योजनांच्या अटी व शर्थीमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळणे मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे योजनांच्या अटी व शर्तीत बदल करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समिती घेणार असून त्यात दुरुस्तीचा ठराव मांडण्यात येणार आहे.

महापालिकेकडून न्यायालयाचा अवमान?

पिंपरी – महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील दैनंदिन रस्ते व गटर्स साफसफाई कामांचा ठेका 68 स्वयंरोजगार व बेरोजगार संस्थांकडे दिला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल झाली असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू ठेवली असून हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेने केला आहे.